बंद

    11.03.2023 : बनवारीलाल पुरोहित – राज्यपाल रमेश बैस भेट

    प्रकाशित तारीख: March 11, 2023

    बनवारीलाल पुरोहित – राज्यपाल रमेश बैस भेट

    पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.