बंद

    09.04.2023 : नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: April 9, 2023

    नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी, व्हाईस ॲडमिरल द‍िनेश त्रिपाठी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.