बंद

    08.06.2022: कॅथरीना विझर – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: June 9, 2022

    कॅथरीना विझर – राज्यपाल भेट

    ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी ऑस्ट्रियाचे भारतातील व्यापार आयुक्त हांस हार्टनेजल, ऑस्ट्रियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मौलिक जसुभाई व सल्लागार रुस्तम वकील देखील उपस्थित होते.