बंद

    07.09.2021 : आरिफ मोहम्मद खान – कोश्यारी भेट

    प्रकाशित तारीख: September 7, 2021

    आरिफ मोहम्मद खान – कोश्यारी भेट

    सध्या मुंबई भेटीवर आलेले केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज (दि. ७) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.