बंद

    05.05.2021: ऑस्ट्रेलियाच्या नवनियुक्त वाणिज्यदुतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: May 5, 2021

    ऑस्ट्रेलियाच्या नवनियुक्त वाणिज्यदुतांनी घेतली राज्यपालांची भेट

    ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदुत पिटर ट्रसवेल यांनी आज (दि ५) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.