04.08.2021: राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मदन मोहन सती यांनी लिहिलेल्या ‘लखनपूर के कत्यूर’ या पुस्तकाचे प्रकाशन
राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मदन मोहन सती यांनी लिहिलेल्या ‘लखनपूर के कत्यूर’ या पुस्तकाचे प्रकाशन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज बुधवार (दि ४) ज्येष्ठ पत्रकार मदन मोहन सती यांनी लिहिलेल्या ‘लखनपूर के कत्यूर’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रेणू सती, तारादत्त सती व इतर मान्यवर उपस्थित होते.
फिरोज तुघलक यांचे सैन्य व कत्यूर राजघराणे यांच्यातील लढाईचे तसेच राणी जियाच्या बलिदानाचे देखील पुस्तकात वर्णन केले असल्याचे लेखक सती यांनी सांगितले.