बंद

    04.03.2021 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत फौजी कॉलींग या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम

    प्रकाशित तारीख: March 4, 2021

    राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत फौजी कॉलींग या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम

    शहिद कुटूंबीयांच्या जीवनावर आधारित रनिंग हॉर्सेस लिमीटेड या कंपनीने बनविलेल्या ‘फौजी कॉलींग’ या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत राज भवन, मुंबई येथे पार पडला. यावेळी रनिंग हॉर्सेस लिमीटेडचे प्रमुख अनिल जैन, ओवेझ शेख, लेखक व दिग्दर्शक आर्यन सक्सेना, अभिनेते शर्मन जोशी आदी यावेळी उपस्थित होते.