बंद

    03.04.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदन’ या वसतिगृह व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

    प्रकाशित तारीख: April 4, 2022
    03.04.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदन’ या वसतिगृह व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

    03.04.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ‘स्वानंद सेवा सदन’ या ग्रामीण भागातील कोविड पीडित दिव्यांग बालक व एकल पालक वसतिगृह व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या संचालिका नूतन गुळगुळे, विनायक गुळगुळे, माजी नागरपाल डॉ जगन्नाथ हेगडे तसेच अरविंद राही उपस्थित होते.