बंद

    03.03.2023 : लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 3, 2023

    लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्यासह आयोगाच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ देवानंद शिंदे, डॉ प्रताप दिघावकर, डॉ दिलीप पांढरपट्टे व डॉ अभय वाघ उपस्थित होते.