बंद

    03.03.2021 : नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 3, 2021

    नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट

    राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी (दि. ३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुंटे यांच्या पत्नी अश्विनी कुंटे देख‍िल उपस्थित होत्या.