बंद

    03.01.2024 : राज्यपालांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन

    प्रकाशित तारीख: January 3, 2024

    राज्यपालांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.