बंद

    02.03.2022 : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तवांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 2, 2022

    महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.