बंद

    01.11.2021 : बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: November 1, 2021

    बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

    बांगलादेशचे मुंबईतील उपउच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान यांनी सोमवारी (दि. १ नोव्हें) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.