01.08.2024: राजभवन येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

राजभवन येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गुरुवारी (दि. 01) राजभवन येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले