बंद

    २३.०२.२०२४: राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: February 23, 2024

    राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

    संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३ फेब्रुवारी) राजभवन येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.