बंद

    प्रसिद्धीपत्रक

    14.05.2025:  दापोली येथील  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल  सी. पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचा ४३ वा दीक्षांत समारंभ सर विश्वेश्वरैय्या सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे संपन्न झाला.  कृषिमंत्री  अॅड. माणिकराव कोकाटे, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालक मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.  या पदवीदान समारंभात विविध अभ्यासक्रमातील एकूण १३७२ स्नातकांना पदवी, १८२ स्नातकांना पदव्युत्तर पदवी आणि २६ स्नातकांना आचार्य पदवी अशा एकूण १५८० स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत तसेच यावेळी १८ स्नातकांना  सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय जी. भावे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते.

    14.05.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ सपंन्न

    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ४३ वा पदवीदान समारंभ ज्ञानाचा, पदवीचा, संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी…

    तपशील पहा
    १४.०५.२०२५: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, लोकभवनातील कर्मचारी आणि अधिकारी आणि राज्य पोलिस उपस्थित होते.

    14.05.2025: राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

    राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी….

    तपशील पहा
    13.05.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ३६ व्या 'कामगार भूषण पुरस्कार' व 'विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार - २०२३' चे वितरण हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मल्टिस्कील ऑपरेटर, बजाज ॲटो लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना 'कामगार भूषण पुरस्कार' तसेच राज्यातील ५१ गुणवंत कामगारांना 'विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार - २०२३' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या अर्धाकृती पुतळ्याला, आद्यश्रमिक भगवान विश्वकर्मा व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'श्रम कल्याण युग विश्वकर्मा गुणवंत कामगार' या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे विधानसभा सदस्य मनोज जामसुतकर,  स्थानिक लोकप्रतिनिधी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए .कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

    13.05.2025: राज्यपालांच्या हस्ते कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण

    राज्यपालांच्या हस्ते कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण विकसित महाराष्ट्र २०४७ च्या स्वप्नपूर्तीत…

    तपशील पहा
    Governor offers floral tribute to Bhagwan Buddha

    12.05.2025: बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान…

    तपशील पहा
    राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉईड्स मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार

    07.05.2025 : राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार

    राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार…

    तपशील पहा
    राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान

    02.05.2025 : राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान

    राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित…

    तपशील पहा
    01.05.2025:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई येथे जागतिक दृकश्राव्य व करमणूक क्षेत्राच्या 'वेव्ज' (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट) या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन केले. उदघाटन सत्राला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, चित्रपट व करमणूक उद्योगातील मान्यवर तसेच विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    01.05.2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन वेव्हज, जागतिक मंचावर भारताचे सृजनशील सामर्थ्य…

    तपशील पहा