बंद

    प्रसिद्धीपत्रक

    २०.०६.२०२५: मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी आणि कलाकारांनी पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक परंपरा दर्शविणारी लोकगीते आणि नृत्य यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, पीएएचएसयूचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. केदारनाथ कलवणे, मुंबईतील बंगाली भाषिक निमंत्रित, विद्यापीठाचे विद्यार्थी कलाकार आणि लोकभवन कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी राज्यपालांना त्यांचे लाईव्ह चित्र सादर केले. विद्यार्थ्यांनी 'एलो दुर्गा माँ' हे लोकगीत, रवींद्रनाथ टागोरांच्या नजरेतून पश्चिम बंगालवर एकपात्री प्रयोग, रायबेंशे लोकनृत्य आणि झुमर लोकनृत्य सादर केले.

    20.06.2025: राजभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा

    राजभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे…

    तपशील पहा
    १९.०६.२०२५: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे लेखक, विचारवंत आणि संघ प्रचारक रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या 'व्हाय आर वी इन द आरएसएस...?' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पतंगे यांच्या मूळ मराठी पुस्तक 'आम्ही संघट का आहोत?...' चे अनुवादक डॉ. अश्विन रंजनीकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि निमंत्रित उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साप्ताहिक विवेक यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली आहे.

    19.06.2025: रा.स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    रा.स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना : राज्यपाल सी पी राधाकृष्णन रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना…

    तपशील पहा

    18.06.2025 : “वनसंपदेचे सजग प्रहरी होते मारुती चितमपल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल”

    “वनसंपदेचे सजग प्रहरी होते मारुती चितमपल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल” राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध…

    तपशील पहा
    18.06.2025: उच्च व  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह  राज्यपालांसोबत  विविध विषयांवर चर्चा

    18.06.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार

    राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

    तपशील पहा
    18.06.2025: अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    18.06.2025: आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

    आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट आदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा:…

    तपशील पहा
    17.06.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई पब्लिक स्कुल च्या नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत समारंभ संपन्न

    17.06.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न

    राज्यपालांच्या उपस्थितीत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात :…

    तपशील पहा
    12.06.2025: राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ अभय फिरोदिया सन्मानित

    12.06.2025: राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ अभय फिरोदिया सन्मानित

    राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ अभय फिरोदिया सन्मानित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स…

    तपशील पहा
    09.06.2025 :  पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत जोआओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी आल्मेडा यांनी घेतली राज्यपालांची भेट

    09.06.2025: महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक : राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

    भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक :…

    तपशील पहा