छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

07.03.2024: राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील विकसित गाव खोमारपाडा येथे भेट देऊन विकासकामांची पाहणी केली

06.03.2024: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

06.03.2024: नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे वर्षभर चालणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

06.03.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृक्श्राव्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील काही मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन

04.03.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@२०४७’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलन संपन्न

04.03.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या संस्थेचा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न

03.03.2024: जागतिक श्रवण दिवसानिमित्त राज्यपालांच्या हस्ते गरीब आणि गरजू कुटुंबातील कर्णबधिर मुलामुलींना श्रवणयंत्रांचे वाटप

02.03.2024:राज्यपालांच्या हस्ते हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन

02.03.2024 : कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतली महाराष्ट्र राज्यपालांची भेट

01.03.2024: महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा यांनी घेतली राज्यपालांची भेट

01.03.2024: आंतरराष्ट्रीय युवा आदान – प्रदान कार्यक्रमांतर्गत बांगलादेश युवा सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
