छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

23.03.2024 : शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

21.03.2024 : ऑस्ट्रेलियाचे वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी घेतली राज्यपालांची भेट

21.03.2024 : ‘राष्ट्रीय सुरक्षा व रणनीती’ अभ्यासक्रमात सहभागी नागरी सेवा व सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने घेतली राज्यपालांची भेट

21.03.2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घेतली राज्यपालांची भेट

20.03.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत भारती विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न

19.03.2024 : बेलारुस गणराज्याच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

19.03.2024 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

18.03.2024 : छत्तीसगड विधानसभा अध्यक्ष रमण सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट

18.03.2024: राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी घेतली राज्यपालांची भेट

18.03.2024: राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित ‘रंग मंच’ या पुस्तकाचे प्रकाशन

18.03.2024: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
