छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

01.08.2025: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

30.07.2025 : मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट

30.07.2025: राज्यपालांच्या हस्ते सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक शांताराम मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे सत्कार

29.07.2025: राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोह संपन्न, राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

29.07.2025: विधी व न्याय विभागात आंतरवासिता करीत असलेल्या १२ विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

29.07.2025: जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो यांनी घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट

26.07.2025 : राज्यपालांच्या हस्ते चेन्नई येथील सिद्धांत ग्रुपद्वारे तयार केलेल्या ‘सिद्धांत शिक्षण अभ्यासक्रम सूची’चे प्रकाशन संपन्न

26.07.2025 : राज्यपालांच्या हस्ते चेन्नईतील जयगोपाल गरोडिया विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन

25.07.2025: राज्यपालांची राजभवन येथे आयोजित कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

25.07.2025: कोरिया प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत डोंग्वान यू यांनी घेतली राज्यपालांची भेट

25.07.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन संपन्न
