छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

06.09.2024: टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक असलेले विवेक सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक प्रोकॅम इंटरनॅशनल व वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब कोळसे पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट

06.09.2024: राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी घेतली राज्यपालांची भेट

06.09.2024: नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट

05.09.2024 : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली राज्यपालांची भेट

04.09.2024: राष्ट्रपतींनी उदगीर, जिल्हा लातूर येथे ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला

04.09.2024: राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर जि.लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे उदघाटन

04.09.2024: राष्ट्रपतींचे नांदेड विमानतळावर आगमन

04.09.2024: राष्ट्रपतींचे पुढील कार्यक्रमांसाठी लातूरकडे प्रस्थान

04.09.2024: राष्ट्रपतींनी नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

03.09.2024: राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम संपन्न

03.09.2024: राष्ट्रपतींनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन
