छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

14.09.2024: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पत्नी डॉ. सुदेश धनखड यांचे केले स्वागत

14.09.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

13.09.2024: राज्यपालांच्या हस्ते ‘नायब’ या हस्तकला प्रदर्शनाचे उदघाटन

13.09.2024: : कोलंबियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत प्रदीप माधवजी यांनी घेतली राज्यपालांची भेट

13.09.2024: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी घेतली राज्यपालांची भेट

12.09.2024: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांनी केले अनावरण

12.09.2024: फिनलँड संसदेच्या वाणिज्य विषयक समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष सकारी पिस्टो यांच्या अध्यक्षतेखाली घेतली राज्यपालांची भेट

12.09.2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंचे राज्यपालांना विद्यापीठाबाबत एक विस्तृत सादरीकरण

12.09.2024: राज्यपालांनी अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज दिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ केला

12.09.2024: एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट

11.09.2024: राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; राज्यपालांकडून बाप्पाला निरोप
