बंद

    ॲडमिरल अजित कुमार – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: February 21, 2019

    भारतीय नौसेनेच्या पश्चिम विभागाचे नवनियुक्त मुख्य ध्वजअधिकारी व्हाईस ॲडमिरल अजित कुमार पी यांनी आज (दि. 21) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.