शिव जयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायाला अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले . यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.