बंद

    ११.०१.२०२० विश्व हिंदी दिवसानिमित सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्याअखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे राज्यपालांच्या हस्ते  उद्घाटन

    प्रकाशित तारीख: January 11, 2020

    १०.०१.२०२०:-विश्व हिंदी दिवसानिमित सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या अखिल भारतीयराजभाषा संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सर सोराबजी पोचखानवालाबँकर्स ट्रेनिंग कॉलेज, मुंबई येथे केले.यावेळी बँकेचे अध्यक्ष पल्लव मोहपात्रा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्याहस्ते राजभाषा प्रसारासाठी उल्लेखनीय काम करणार्या अधिकार्यांना व प्रशिक्षणार्थींनासन्मानित करण्यात आले.