बंद

    लिअँडर पेस – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: February 9, 2022

    प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू व ऑलिम्पिक पदक विजेते लिअँडर पेस यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी योगासना स्पोर्ट व ट्रान्सस्टेडियाचे संस्थापक उदित शेठ देखील उपस्थित होते.