बंद

    राज्यपाल यांच्या अधिसूचना

    Sr. No. Content File
    01. राजपत्र दि. 09 जून 2014 महाराष्ट्र राज्यलोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग) कायदा 2001 मध्ये सुधारणा View (64 KB)
    02. राजपत्र दि. 14 ऑगस्ट 2014 राजपत्र दि. 09 जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये वनरक्षक पद समाविष्ठ करणे View (64 KB)
    03. राजपत्र दि. 19 ऑगस्ट 2014 – महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रांमधील गौण वनोत्पादनाच्या मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, १९९७ मध्ये फेरबदल View (70 KB)
    04. राजपत्र दि. 30 ऑक्टोबर 2014 विविध राज्यअधिनियमांमध्ये फेरबदल View (1.38 MB)
    05. राजपत्र दि. 31 ऑक्टोबर 2014 राजपत्र दि. 09 जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये कोतवाल पद समाविष्ट करणे View (58 KB)
    06. राजपत्र दि. 9 जानेवारी 2015- महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रांमधील गौण वनोत्पादनाच्या मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, १९९७ मध्ये फेरबदल View (60 KB)
    07. राजपत्र दि. 3 जून 2015 राजपत्र दि. 9 जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये वन निरीक्षकपद समाविष्ट करणे View (52 KB)
    08. राजपत्र दि. १३ एप्रिल २०१६ – राजपत्र दि.३० ऑक्टोबर २०१४ मध्ये फेरबदल – जनजाति उप योजना निधी ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याबाबत View (62 KB)
    09. राजपत्र दि.१४ जून २०१६ – महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३६ अ मध्ये सुधारणा View (63 KB)
    10. राजपत्र दि. 9 ऑगस्ट 2016 राजपत्र दि ९ जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये आदिवासी विकास विभागातील स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर आणि कामाठी पदे समाविष्ट करणे View (66 KB)
    11. अधिसूचना दि. १५ ऑक्टोबर २०१६-महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रांतील गौण वनोत्पादन मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, १९९७ यातील फेरबदल View (741 KB)
    12. अधिसूचना दि. ५ नोव्हेंबर २०१६ – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये फेरबदल – अंगणवाडयातील ७ महिन्यापेक्षा अधिक आणि ६ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना अंडी पुरविणे आणि गरम शिजवलेले अन्न देणे View (682 KB)
    13. अधिसूचना दि. २३ नोव्हेंबर २०१६ – राजपत्र दि.जून २०१४ च्या अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये गृह विभागातील पोलीस पाटील पद समाविष्ट करणे View (40 KB)
    14. अधिसूचना दि. २३ फेब्रुवारी २०१७ – वन हक्क अधिनियम २००६ च्या कलम क 3 मध्ये गोदामे, वखारी, शीतगृहे आणि हाट यांच्या अंतर्भाव View (544 KB)
    15. अधिसूचना दि.२७ फेब्रुवारी २०१७ – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा -जनजाति उप योजना ऐवजी आदिवासी घटक कार्यक्रम View (659 KB)
    16. अधिसूचना दि. ९ मे २०१७ – महसूल संहिता १९६६ च्या कलम २२ अ मध्येच फेरबदल- ग्रामसभा अनुसूचित क्षेत्रांतील गायरान जमिनी जतन, सुरक्षित आणि व्यवस्थापन करण्यास सक्षम View (692 KB)
    17. अधिसूचना दि. १४ नोव्हेंबर २०१७ – महाराष्ट्र महसूल संहिता – १९६६ च्या कलम ३६ अ मध्ये सुधारणा View (68 KB)
    18. राजपत्र दि. 29 ऑगस्ट 2019 – राजपत्र दि. 09 जून 2014 ची अधिसुचना आणि तदनंतरच्या अधिसूचनामध्ये सुधारणा. View (67 KB)
    19. 18 मे 2020 रोजी अधिसूचना – अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कमान्यता) अधिनियम, २००६ मधील अपीलाची तरतूद View (161 KB)
    20. अधिसूचना दिनांक 2 जून 2020 (शुध्दिपत्रक) View (309 KB)
    21. राजपत्र दि. २३ सप्टेंबर २०२० – वनवासी अनुसूचित जमातीची कुटुंबे व इतर पारंपारिक वनवासी कुटुंबांना गावाची जागा – पाडे – वस्ती चा विस्तार करून घरांची तरतूद View (3.18 MB)
    22.  राजपत्र दि. १८ नोव्हेंबर २०२० – एफआरए, २००६ अंतर्गत विभागीय स्तरीय समित्यांसमोर अपील दाखल करण्याच्या मुदतीत वाढ View (125 KB)