बंद

    १०.०१.२०२० राज्यपालांच्या हस्ते हिन्दीसेवा सन्मान प्रदान

    प्रकाशित तारीख: January 10, 2020

    राज्यपालांच्या हस्ते हिन्दीसेवा सन्मान प्रदान

    विश्व हिन्दी दिवसाचे औचित्य साधून मुंबई हिन्दी पत्रकार संघातर्फे शुक्रवारी विद्यापीठपरिसर कलिना मुंबई येथे हिन्दीसेवा सन्मान प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंहकोश्यारी यांचे हस्ते  वरिष्ठ पत्रकार तथा हिन्दीसेवी कार्यकर्ते प्रीतम सिंह त्यागी,अभिलाष अवस्थी, आश्विनी कुमार मिश्र, संपादक निर्भय पथिक, प्रवीण जैन व हरिश पाठक यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई हिन्दी पत्रकार संघाचेअध्यक्ष आशिष दुबे, महासचिव विजय सिंह कौशिक, राजकुमार सिंह, आदि उपस्थित होते.