बंद

  राज्यपालांचे महात्मा गांधींना अभिवादन; लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली

  प्रकाशित तारीख: October 2, 2019

  महात्मा गांधी यांची १५० वी जयंती

  राज्यपालांचे महात्मा गांधींना अभिवादन; लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली

  महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

  अमेरिकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिन्सन हे आपल्या शिष्टमंडळासह यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

  दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील आज ११५ वी जयंती आहे. त्यानिमित्त राज्यपाल व हचिन्सन यांनी शास्त्रीजींच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.