बंद

  राज्यपालांची बाणगंगा तलावाला भेट; जीर्णोद्धारकार्याची घेतली माहिती

  प्रकाशित तारीख: November 4, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  राज्यपालांची बाणगंगा तलावाला भेट; जीर्णोद्धारकार्याची घेतली माहिती

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी आज वाळकेश्वर, मुंबई येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली तसेचतेथील जीर्णोद्धार व वारसा जतन कार्याची माहिती घेतली.
  त्यानंतर राज्यपालांनी जवळचअसलेल्या कवळे मठाच्या शांतादुर्गा मंदिराला देखील भेट दिली. जीएसबी मंदीरविश्वस्तांच्या वतीने यावेळी राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

  मलबार हिलचे आमदार मंगलप्रभातलोढा, नगरसेविका ज्योत्सना मेहता, महापालिकेचे उपायुक्त प्रवीण गायकवाड, बाणगंगाजतन कार्यात सहकार्य करणाऱ्या आरपीजी फाउंडेशनचे अधिकारी, बाणगंगा तलाव जीएसबी टेम्पलट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे तसेच कवळे मठाचे विश्वस्त भूषण ज्याक आदि उपस्थित होते.