बंद

    राज्यपालांचा कोरोना विरुद्ध लढ्याचा संदेश

    प्रकाशित तारीख: April 5, 2020

    राज्यपालांचा कोरोना विरुद्ध लढ्याचा संदेश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीकेलेल्या आवाहनाला अनुसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रात्री ठीक ९ वाजताराजभवन, मुंबई येथे विद्युतदिवे बंद करून तसेच पारंपरिक दीप प्रज्वलीत करून करोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासदेश एकत्र आहे हा संदेश दिला.