बंद

    मुंबईच्या स्वामीनारायण मंदिराला राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: September 22, 2019

    दादर, मुंबई येथील प्रसिध्द श्री स्वामीनारायण मंदिराला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज रविवार (दि. २२) भेट दिली. यावेळी राज्यपालांनी विविध देवतांचे दर्शन घेतले. तसेच पुजा व अभिषेक केला.