बंद

    महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे ध्वजारोहण

    प्रकाशित तारीख: April 30, 2020

    महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे ध्वजारोहण

    महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे शुक्रवारी (द‍ि. १ मे) सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येईल.

    महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून तसेच आकाशवाणीवरुन सकाळी ९ वाजता प्रसारित केल्या जाणार आहे.