बंद

    १२.०१.२०२० भागवत कथा सप्ताह कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित

    प्रकाशित तारीख: January 12, 2020

    १२.०१. २०२० :  हिमालय पर्वतीय संघ, मुंबई तर्फे घाटकोपर येथे आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून कथाश्रवण केले.आमदार राम कदम, हिमालय पर्वतीय संघाचे अध्यक्ष चामू सिंह राणा, कार्यकारिणी सदस्य तसेच भाविक श्रोतेगण उपस्थित होते.