ध्वनिचित्रफीत दालन
माध्यान्ह भोजन योजनेचे जालना येथे लोकार्पण
05.02.2020: महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी लि. व अन्नामृत फाऊंडेशन यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जालना येथे झाले….
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 34 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ…
03.02.2020: मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार
माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट यांच्यासाठी असलेल्या सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाली.
प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र एन सी सी कॅडेटस चा सन्मान
02.02.2020: नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत पुरस्कारांची लयलुट करणाऱ्या राज्यातील एनसीसीच्या चमूला राज्यपाल…
02.02.2020: राज्यपालांची ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’ या मॅराथॉनला हिरवी झेंडी
02.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’ या मॅराथॉनचा मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे शुभारंभ केला. दौडमध्ये…
३१.०१.२०२० डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपालांनी केले
३१.०१.२०२० दखनी अदब फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिवल’ या काव्य, संगीत व कला महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख…
३०.०१.२०२० राज्यपालांच्या हस्ते अझिज मक्की सन्मानित
३०.०१.२०२० ज्येष्ठ समाजसेवी अझिज मक्की यांच्या सेवाकार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमन ए इस्लाम संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अंजुमनच्या करिमी ग्रंथालय येथे राज्यपाल…
३०.०१.२०२० : मंजू लोढा यांच्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
३०.०१.२०२० : समाजसेविका, लेखिका व कवयित्री मंजू लोढा यांच्या ‘ऑल दॅट आय ऍम’ या चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन…
७०व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी
२६.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देशाच्या ७० प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला राजभवन येथे सलामी दिली.
२६.०१.२०२० प्रजासत्ताकाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे चहापान
२६.०१.२०२० प्रजासत्ताकाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे चहापानाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उ.प्र.चे…
२६.०१.२०२० राज्यपालांनी देशाच्या ७०व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
२६.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देशाच्या ७० प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क मुंबई येथे राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी विविध संचालन पथकांतर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात…
२६.०१.२०२० राज्यपालांनी देशाच्या सत्तराव्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त दिलेला संदेश
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देशाच्या ७० प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क मुंबई येथे राष्ट्रध्वजाला सलामी दिली. राज्यपालांनी आपले प्रजासत्ताक दिनाचे भाषण संपूर्ण मराठीतून केले.