ध्वनिचित्रफीत दालन
09.12.2024:राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण
09.12.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण केले. विधानमंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
07.12.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा
07.12.2024 : सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज…
07.12.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा
07.12.2024 : सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज…
07.12.2024 : राजापालांची चेंबूर येथील ‘शंकरालयम’ मंदिराला भेट
07.12.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी प्रति शबरीमला म्हणून ओळखले जात असलेल्या चेंबूर मुंबई येथील ‘शंकरालयम’ मंदिराला भेट देऊन भगवान अय्यप्पा, शिव व…
06.12.2024: कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ
06.12.2024: विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळयात राज्यपाल सी…
06.12.2024: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे अभिवादन
06.12.2024: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…
06.12.2024: राज्यपालांनी सैन्य दलातर्फे आयोजित अल्ट्रा मॅरॅथॉनला झेंडी दाखवून रवाना केले
06.12.2024:चौपनाव्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. या मॅरॅथॉनचे…
05.12.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी संपन्न
05.12.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य…
04.12.2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेकडून नव्या सरकार स्थापनेचा दावा
04.12.2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी…
03.12.2024: उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राचा शताब्दी समारोह संपन्न
03.12.2024: भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई स्थित केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राच्या शताब्दी समारोह भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड यांच्या…
01.12.2024 : राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा
01.12.2024 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या…
01.12.2024 : राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा
01.12.2024 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या…