बंद

  दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: October 25, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
  दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेवून येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया. राज्यातील सर्व लोकांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.