बंद

    ०१.०२.२०२० राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिवस संपन्न

    प्रकाशित तारीख: February 1, 2020

    भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस ‘तटरक्षक दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयातर्फे आयोजित समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक कमांडर (पश्चिम समुद्रतट) विजय चाफेकर यांनी त्यांचे स्वागत केले.