बंद

    कझाकस्थानच्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: November 6, 2019

    अंतिम दिनांक:31.12.2019

    कझाकस्थानच्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट

    कझाकस्थानचे भारतातील नवनियुक्त राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेतली. यावेळी कझाकस्थानचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत महेन्द्र संघी तसेच अध‍िकारी देखिल उपस्थित होते.