31.07.2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आगमन प्रसंगी स्वागत केले.