31.07.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत पहिला श्री जगदेव राम उरांव स्मृती पुरस्कार २०२१ संपन्न
31.07.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जगदेव राम उरांव यांच्या स्मृतीदिनानिमित्त हमारे जगदेव राम या सचित्र पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले व वनवासी कल्याण आश्रमातर्फे देण्यात येणारा पहिला श्री जगदेव राम उरांव स्मृती पुरस्कार २०२१ स्व. रामदास गावित यांना मरणोपरांत देण्यात आला. स्व. रामदास गावित यांच्या पत्नी यशोदा व पुत्र डॉ हर्षवर्धन यांनी राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.