31.03.2021 : अठ्ठावनाव्या राष्ट्रीय सागरी दिन आयोजन समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले. यावेळी नौवहन (शिपिंग) महासंचालक अमिताभ कुमार यांनी राज्यपालांच्या जॅकेटला मर्चंट नेव्हीच्या ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली.