30.09.2021: युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय समाजकल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.