29.08.2025: राज्यपालांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे गणरायाचे दर्शन केले
29.08.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे गणरायाचे दर्शन केले तसेच पूजा व आरती केली. यावेळी मंदिराचा विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला.