29.07.2021 : पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान
29.07.2021 : पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल यांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई, मीरा भायंदर व भिवंडी येथे शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘कोविड संजीवनी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.