29.01.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
29.01.2025: राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ नांदेड येथे संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, प्र. कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार, प्र. संचालक हुशारसिंग साबळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य व स्नातक उपस्थित होते.