28.09.2024 : राज्यपालांच्या हस्ते दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/6qX4Vj5wM7Q/mqdefault.jpg)
28.09.2024 : शंभर दिव्यांग उद्योजक आणि कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांचे विक्री व प्रदर्शन असलेल्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांन पिंपरी चिंचवड येथे केले. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ दिली. उद्घाटन सोहळ्याला केंद्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, खासदार श्रीरंग बारणे, तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.