28.08.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यांनी आज मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांचेसह गणरायाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.