27.10.2025: राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली
27.10.2025: दिनांक २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात आयोजित केलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे उपस्थित होते.