27.10.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०२० रोजी पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रमांसाठी अधिकाधिक निधी संकलन करणा-या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था तसेच कॉर्पोरेट प्रतिनिधींना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.